Pazar
101 min     2017     Photos     Add to Wish List
एका गावातील दुष्काळची हि कथा आहे. त्या गावातील प्रत्येक व्यक्तीला व प्राण्याना पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. मुकुंद नावाच्या एका व्यक्तीने गावच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी भरपुर प्रयत्न केले परंतु त्यामध्ये त्याला यश आले नाही. त्यासाठी स्वतःची सर्व जमिन सावकारा कडे गहाण ठेवतो तरीही यश येत नाही हे जाणवल्यावर गळफास घेऊन आत्महत्या करतो अखेरीस मुकुंद चा मुलगा गावातील ब्राह्मणाच्या मदतीने वडिलांची कार्य पुढे चालू ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळी त्याचे खचीकरण करण्यासाठी नाम्या नावाचा व्यक्ती चहाड्या सांगत असतो. त्यामध्ये शाम ची आई कमला बाई व गावातील ब्राह्मण यांच्या चारित्र्यlवर शिंतोडे उडवतो व सर्व गावभर बोंब मारतो. परंतु तो ब्राह्मण चारित्र्य संपन्न असून माणूसकीच्या दृष्टिकोनातून शाम व शामची आई कमलाबाई यांना सहकार्य करतो. कालाताराने शाम व ब्राह्मण गावातील लोकांना धनाची अशा दाखवून खूप मोठा खड्डा खणायला लावतो. त्या मध्ये योगायोगाने पाण्याचा पाझर लागतो. सर्व गावाचा पाण्याचा प्रश्न मिटतो.
पुढील सर्व पडदयावर पहा
Price: $ 10  $ 5
By playing a video, you agree to our Terms of Use
Cast
Directed by
... Director
Produced by
Sound Department
... Lyrics
Editorial Department
... Associate Editor
Music Department
... Singer
... Associate Music Producer
Cinematography By
... Cinematographer
Genres
Get Activation Code
We will send you one time activation code on your:
*Once activated film will be available for 12 hrs. to watch.
Share This Link
MyVishwa Technologies
Coming Soon
This feature will be available soon.
Sorry
This film is available to watch in other part of the world.
Please check back again. Contact us for your comments.